Photo Credit; instagram

Arrow

ICC WC 2023 : अंतिम सामना खेळण्यासाठी, संघांना जिंकावे लागणार 'एवढे' सामने...

Photo Credit; instagram

Arrow

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सध्या भारतात खेळला जात आहे. यावेळी प्रत्येक संघाना काही गणितंही लक्षात ठेवावी लागतील. 

Photo Credit; instagram

Arrow

जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांच्या नजरा सध्या १० संघांपैकी कोणते ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील याकडे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

स्पर्धेत 10 संघ खेळत आहेत, सर्व संघांना एकमेकांविरुद्ध सामने खेळायचे आहेत म्हणजे एक संघ 9 सामने खेळणार आहे. उपांत्य फेरी गाठायची असेल तर ७ सामने तरी जिंकावे लागतील. 

Photo Credit; instagram

Arrow

जर एखाद्या संघाने नऊपैकी सहा सामने जिंकले, तर गुणतालिकेत अव्वल-4 संघांमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता गुंतागुंतीची होईल.

Photo Credit; instagram

Arrow

जर असे दोन संघ असतील जे टॉप-4 मध्ये स्थान मिळविण्याचे दावेदार असतील परंतु दोघांचे समान गुण असतील. अशा वेळी, सर्वात आधी कोणाच्या खात्यात जास्त विजय आहेत हे पाहिले जाईल. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतरही पाहायचे झाले तर, दोघांच्या नेट रनरेटमध्ये पाहिलं जाईल. 

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा संघांना सर्व सामने खेळावे लागतात तेव्हा अशा स्वरूपाच्या स्पर्धेत गुणतालिकेत शेवटपर्यंत झुलत राहते आणि चढ-उतार शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहतो.

Photo Credit; instagram

Arrow

विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे. दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये होणार आहे.

Anant Ambani चं वजन घटवता-घटवता Nita Ambani यांनी स्वत:चंच 'एवढं' वजन केलं कमी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा