Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 :  मैदानातच खेळाडूवर प्राणघातक हल्ला! डोक्याला दुखापत, नेमकं काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये लखनौ सुपर जायंट्सने (LSG) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) पराभव केला.

Photo Credit; instagram

Arrow

LSG खेळाडू निकोलस पूरनने या सामन्यात 13 चेंडूत 44 धावांची खेळी केली. तर, प्रेरक मांकडने 45 चेंडूत 64 धावा केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

हा सामना वादग्रस्त ठरला. ज्यामध्ये नो-बॉलचा वाद पाहायला मिळाला. यामुळे हैदराबादी चाहते संतप्त झाले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी संतप्त चाहत्यांनी लखनौ संघाच्या डगआऊटवर नट आणि बोल्ट फेकून हल्ला केला असल्याची माहिती मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

यावर लखनौ संघाचे फील्डिंग कोच जॉन्टी रोड्स यांनी सांगितले की, 'हा हल्ला डगआउटमध्ये झाला नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

जॉन्टी म्हणाले की, 'हा हल्ला त्याचा खेळाडू प्रेरक मांकडवर करण्यात आला, ज्यामध्ये त्याच्या डोक्याला दुखापत झाली.'

Photo Credit; instagram

Arrow

'हा हल्ला झाला तेव्हा प्रेरक लाँग ऑनवर फील्डिंग करत होता. नट आणि बोल्टमुळे त्याच्या डोक्याला काही जखमा झाल्या आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

'डावाच्या 19व्या षटकात तिसऱ्या अंपायरने आवेश खानच्या चेंडूला नो-बॉल म्हटल्याने हा वाद झाला.' असे त्यांनी सांगितले.

तुम्हालाही तरूण दिसायचंय? 5 मिनिटं वेळ काढा अन् दररोज 'हे' फॉलो करा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा