Smriti Mandhana : सांगलीच्या स्मृतीसाठी RCB ने तिजोरीच उघडली, WPL Auction मध्ये रेकॉर्ड
भारतात महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीजनचा लिलाव सुरू आहे.
लिलावाची सुरुवात टीम इंडियाची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधना हिच्या नावानं झाली.
महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांदा विकत घेतलेली जगातील पहिली खेळाडू स्मृती ठरली.
स्मृती मानधनाला संघात घेण्यासाठी बंगळुरू आणि मुंबई संघात चुरश बघायला मिळाली.
पण RCB ने 3.40 कोटी रुपये मोजत स्मृती मानधनाला संघात घेतलं.
लिलावानंतर स्मृती दक्षिण आफ्रिकेतील महिला टीम आणि इंडियाच्या उर्वरित महिला खेळाडूंसोबत सेलिब्रेशन करताना दिसली.
स्मृती मानधना WPL लिलावात सर्वाधिक बोली लागलेली पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
याआधी, 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्नला सर्वाधिक बोली लागली होती.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
IPL हिरो व्यंकटेश अडकला लग्नबंधनात! बायकोपुढे अनुष्का-साक्षीही फेल