Nathan Lyon, IND vs AUS : नॅथन लायन मोडला शेन वॉर्नचा आशियातील रेकॉर्ड

Photo Credit

Arrow

नॅथन लायनने इंदौर कसोटी सामन्यात शेन वॉर्नचा सर्वाधिक बळींचा विक्रम मोडीत काढला.

Photo Credit

Arrow

आशियात कसोटीत सर्वाधिक बळींचा परदेशी गोलंदाजाचा विक्रम नॅथनने मोडला.

Photo Credit

Arrow

आशियात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या परदेशी गोलंदाजांची नावे पाहुयात.

Photo Credit

Arrow

6वा आहे वेस्टइंडीजचा कर्टनी वॉल्श. त्याने 17 सामन्यात 77 बळी घेतलेले आहेत. 

Photo Credit

Arrow

5वा आहे इंग्लंडचा जेम्स अँडरसन. त्याने 28 सामन्यात 82 गडी बाद केले आहेत.

Photo Credit

Arrow

4था आहे दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन. त्याने 22 कसोटीत 92 गडी बाद केले आहेत.

Photo Credit

Arrow

3रा आहे न्युझीलंडचा डॅनियल व्हिक्टोरी. त्याने 21 कसोटीत 98 बळी घेतलेले आहेत.

Photo Credit

Arrow

2रा गोलंदाज आहे शेन वॉर्न. त्याने 25 कसोटीत 127 गडी बाद केलेले आहेत. 

Photo Credit

Arrow

पहिला आहे नॅथन लायन. त्याने 27 कसोटीत 129 बळी बाद केले आहेत. 

Photo Credit

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories