Photos: BCCI
'अबे मला काय दाखवतोय..', कॅमेरामॅनवर भडकला Rohit Sharma
Photos: BCCI
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया:
नागपुरात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
Photos: BCCI
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला.
Photos: BCCI
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 91 धावांवर सर्वबाद झाला.
Photos: BCCI
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्मा संतापलेला दिसून आला.
Photos: BCCI
भारताने रिव्ह्यू घेतला तेव्हा कॅमेरामन मोठ्या स्क्रीनवर रोहित शर्माला दाखवत ह
ोता.
Photos: BCCI
टीम इंडिया त्यावेळी रिप्लेची वाट पाहत होती, तेव्हा रोहित रागात म्हणाला की, मला नाही.. रिप्ले दाखवा.
Photos: BCCI
रोहित असे बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेब स्टोरी पाहा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?