Arrow
Sehar Shinwari : भारताच्या पराभवाची प्रार्थना करणारी 'ती' पाकिस्तानी अभिनेत्री कोण?
Arrow
पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी सध्या वर्ल्ड कपमध्ये खुप चर्चेत आहे.
Arrow
सहर भारताविरूद्ध गरळ ओकत असते. त्यामुळे टीम इंडियाने फायनल गाठणे तिला पचलं नाही आहे.
Arrow
आता सहर मनापासून अल्लाहकडे प्रार्थना करते आहे की भारत वर्ल्ड कप जिंकूच नये.
Arrow
टीम इंडियाला डिवचणारी ही सहर शिनवारी आहे कोण? हे जाणून घेऊयात.
Arrow
सहर एक अभिनेत्री आणि टिकटॉक स्टार आहे. सोशल मीडियासोबतच ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली.
Arrow
सहरने टी20 वर्ल्ड कप दरम्यान भारताच्या पराभवानंतर झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करण्याची घोषणा केली होती.
Arrow
सहरचा जन्म पाकिस्तानातील हैदराबाद येथे झाला. ती शिनवारी समाजाची आहे.
Arrow
'शेर सवा शेर' या कॉमेडी शोमधून त आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
Arrow
सहर शिनवारी तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असते.
Arrow
नुकतीच सहर शिनवारी पाकिस्तानी क्रिकेटर बाबर आझमच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
Mohammed Shami : शमीच्या ताफ्यात त्याच्यासारखीच कार, 250 ची स्पीडने पळते ना भावा!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?