Photo Credit; instagram
Phil Salt : केकेआरच्या फिल सॉल्टची गर्लफ्रेंड आहे खूपच ग्लॅमरस
Photo Credit; instagram
केकेआरचा फलंदाज फिल सॉल्टने शनिवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतकी खेळी केली.
Photo Credit; instagram
हा फिल सॉल्ट क्रिकेट करिअर व्यतिरीक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो.
Photo Credit; instagram
फिल सॉल्टच्या गर्लफ्रेंडचे नाव एबी मॅकइल्वेन आहे. हे दोघेही 2020 पासून एकत्र आहेत.
Photo Credit; instagram
दोघांच्या नात्याला जवळपास 4 वर्षं झाली आहेत. पण अद्याप ते लग्नबंधनात अडकलेले नाही.
Photo Credit; instagram
एबी मॅकइल्वेनच्या सुंदरतेची नेहमीच चर्चा असते.
Photo Credit; instagram
एबी मॅकइल्वेनला प्रवासाची खूप आवड आहे.
Photo Credit; instagram
एबी मॅकइल्वेनच्या इंस्टाग्रामवर पाहिल्यास तिला जिमिंगची खूप आवड आहे.
Photo Credit; instagram
सध्या सॉल्ट या त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेला मुली मुलांना प्रेमात देतात धोका!
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन