Arrow
द्रविडच्या मुलाचीही बॅट तळपणार, 'या' संघात झाली निवड
Arrow
टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविडची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. कारण त्याने नेहमीच अविस्मरणीय अशी खेळी केली आहे.
Arrow
या महान खेळाडूचा मुलगा समित द्रविडही आता अंडर-19 मध्ये चमकणार आहे. समितचा कर्नाटकच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे.
Arrow
समित द्रविड हा विनू मांकड अंडर-19 वनडे स्पर्धेत खेळणार आहे. ही स्पर्धा 12 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
Arrow
राहुलचा धाकटा मुलगा अन्वयही क्रिकेट खेळतो, तोही 14 वर्षाखालील विभागीय स्पर्धेत कर्नाटक संघाचा तो कर्णधार होता.
Arrow
द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये 13288 धावा केल्या तर 36 शतके आणि 63 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.
Arrow
द्रविडच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10889 धावा आहेत. तर वनडेमध्ये त्याने 12 शतकं झळकावली आहेत.
Shehnaaz Gill चे कॅनडातील ‘हे’ हॉट लुक पाहाच!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral