Photo Credit; instagram
रोहित शर्माने चौकार मारताच सारा तेंडुलकरची 'ती' प्रतिक्रिया व्हायरल!
Photo Credit; instagram
IPL 2024 च्या ब्लॉकबस्टर सामन्यात CSK ने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला.
Photo Credit; instagram
हा सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा वानखेडे स्टेडियमवर पोहोचली होती.
Photo Credit; instagram
11 व्या षटकात जडेजाच्या बॉलवर रिव्हर्स स्वीप करत रोहित शर्माने चौकार मारला, तेव्हा साराची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
Photo Credit; instagram
साराने रोहितचा हा शॉट खूप एन्जॉय केला आणि टाळ्या वाजवल्या.
Photo Credit; instagram
साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या सामन्याशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
धोनी मैदानात पोहोचल्याचा व्हिडीओ सारने शेअर केला आहे. त्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये धोनीच्या नावाच्या घोषणा सुरू झाल्या.
Photo Credit; instagram
सारा तेंडुलकरचा भाऊ अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा एक भाग आहे. मात्र या सीझनमध्ये त्याला आतापर्यंत एकही सामना खेळायला मिळालेला नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दिवसभर मिळेल ऊर्जा फक्त, मॉर्निंग Diet मध्ये घ्या 'हे' 3 पदार्थ!
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम