Photo Credit; instagram

सुहाना-आर्यन नाही... तर, या महिलेसोबत शाहरूखची IPL ला हजेरी!

Photo Credit; instagram

शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने IPL 2024 मध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.

Photo Credit; instagram

केकेआरने पहिले तीन सामने जिंकले आहेत. शाहरुख प्रत्येक सामन्यात संघाला चिअर करताना दिसतो. 

Photo Credit; instagram

शाहरुख खानसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानीही KKR ला चीअर करताना दिसते. मात्र, यावेळी सुहाना खान आणि आर्यन खान अद्याप आयपीएलमध्ये दिसले नाहीत.

Photo Credit; instagram

शाहरुखप्रमाणेच पूजा ददलानीने मास कम्युनिकेशनचा कोर्स केला आहे. पूजाने 2012 मध्ये शाहरुख खानसोबत काम करायला सुरुवात केली आणि आजपर्यंत ते एकत्र काम करत आहे.

Photo Credit; instagram

पूजा ददलानी शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट, कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि त्याचे इतर व्यावसायिक उपक्रम सांभाळते.

Photo Credit; instagram

शाहरुखची मॅनेजर असण्यासोबतच पूजा त्याच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे. ती वर्षाला 7-8 कोटी रुपये कमावते.

Photo Credit; instagram

तिचे वांद्रे येथे एक आलिशान घरही आहे. त्याचे इंटीरियर डिझाइन गौरी खानने केले होते. 

Photo Credit; instagram

पूजा ददलानीच्या पतीचे नाव हितेश गुरनानी असून तो बिझनेसमन आहे.

Photo Credit; instagram

दोघांनी 2008 साली लग्न केले. पूजा आणि हितेश यांना एक मुलगीही आहे, तिचे नाव रेना आहे.

पुढील वेब स्टोरी

ज्याच्यापाशी गाडी बंगला ऐसा मालदार पोरगा चांगला; 'या' मुली जगतात लक्झरी लाइफ!

इथे क्लिक करा