Arrow
IPL 2023 : टॅटूने भरलेलं शरीर, कोण आहे 'ती' मिस्ट्री गर्ल
Arrow
दरवर्षी आयपीएलमध्ये अनेक मिस्ट्री गर्लचे फोटो व्हायरल होतात.असाच एक फोटो आता व्हायरल होतोय.
Arrow
आयपीएलच्या कॅमेऱ्यात एका मुलीचा फोटो कैद झाला आहे. हा फोटो आता इंटरनेटवर व्हायरल होतोय.
Arrow
या मिस्ट्री गर्लचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचे शऱीर टॅटूने भरलेले आहे.
Arrow
आयपीएलमध्ये व्हायरल झालेल्या या मिस्ट्री गर्लचे नाव फॅशन ब्लॉगर साहिबा आहे.
Arrow
मुळची मोहालीची राहणारी साहिबा ही सोशल मीडिया सेंसेशन आहे. इंस्टाग्रामवर तिने तिचे नाव 'साहिबा शेरनी' लिहलेय.
Arrow
साहिबा यंदाच्या आयपीएल सीझनच्या 39 व्या सामन्यात गुजरात टायटन्सला चीअर करताना दिसली होती.
Arrow
इंस्टाग्रामच्या प्रोफाईलनुसार, साहिबा प्रसिद्ध शो रोडीजची देखील कंटेस्टंट राहिली आहे.
Arrow
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही साहिबा फॅशन डिझायनर देखील आहे.
बिनधास्त-बेधडकपणा कंगनाला पडला महागात, कोट्यवधी रूपये पाण्यात!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?