IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण?
Photo Credit
Arrow
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले खेळाडू कोण आहेत, तेच जाणून घेऊयात.
Photo Credit
Arrow
नीतीश राणा, वीरेंद्र सेहवाग, मयंक अग्रवाल, शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, अॅडम गिलख्रिस्ट हे प्रत्येकी 7 वेळा बाद झालेत.
Arrow
ख्रिस गेल, रवींद्र जाडेजा, रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, एरॉन फिंच, मनोज तिवारी, संजू सॅमसंग 8 वेळा बाद झाले.
Photo Credit
Arrow
विराट कोहली, युसूफ पठाण, जॅक कॅलिस, ख्रिस मॉरिस तब्बल 9 वेळा बाद झालेत.
Photo Credit
Arrow
शिखर धवन आणि एबी डिव्हिलियर्स 10 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
Photo Credit
Arrow
गौतम गंभीर, ग्लेन मॅक्सवेल आणि राशिद खान 12 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
Photo Credit
Arrow
हरभजन सिंग, अंजिक्य राहणे आणि पार्थिव पटेल 13 वेळा शून्यावर बाद झालेत.
Photo Credit
Arrow
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यात टॉपमध्ये आहे. रोहित 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
Photo Credit
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम