Arrow
Keshav Maharaj : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरची पत्नी आहे सौंदर्याची खाण, ग्लॅमरस फोटो पाहिलेत?
Arrow
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर केशव महाराजच्या बायकोची सोशल मीडियावर चर्चा असते.
Arrow
केशव महाराजच्या बायकोचे नाव लेरिसा मुनसामी आहे. ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.
Arrow
लेरिसा मुनसामी फॅशन ट्रेंड फॉलो करते. यामुळेच तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आवडतो.
Arrow
केशव-लेरिसाने अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते. दोघांची पहिली भेट कॉमन फ्रेंडमुळे झाली होती.
Arrow
केशव लेरिसामध्ये सुरुवातीला मैत्री झाली. या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले.
Arrow
आईच्या 50 व्या वाढदिवशी केशवने लेरिसा मुनसामीची कुटुंबियांशी भेट घडवून आणली होती.
Arrow
या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला लेरिसाला कथक डान्स देखील करावा लागला होता.
Arrow
लेरिसा मुनसामी एक प्रसिद्ध कथक डान्सर आहे, तिने दक्षिण आफ्रिकेत अनेक ठिकाणी परफॉर्म केले आहे.
Arrow
लेरिसा नेहमीच स्टेडिअममध्ये केशवला चीअर करताना कॅमेरात कैद झाली आहे.
”वर्ल्ड कपमधील पराभवानंतर धोनी ढसाढसा रडला”, माजी क्रिकेटरने सांगितला किस्सा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?