Photo Credit facebook

Arrow

Gautam Gambhir: गौतम गंभीर चिडला, बोट दाखवून RCB च्या चाहत्यांची केली बोलती बंद!

Arrow

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने आपल्या जबरदस्त खेळीतून तिसरा विजय मिळवला.

Arrow

लखनौने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 1 गडी राखून पराभव करत एकूण 4 पैकी तीन सामने जिंकले.

Arrow

हा सामना इतका रोमांचक होता की, लखनौ संघाचा मेंटॉर आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरही स्वत:ला आवरू शकला नाही.

Arrow

गौतम गंभीर मैदानात नाचू लागला. त्याने धडाकेबाज सेलिब्रेशन केले. यावेळी त्याचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.

Arrow

लखनौने हा सामना जिंकल्यानंतर गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांची एका इशाऱ्यानेच बोलती बंद केली.

Arrow

गंभीरचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याने बोट दाखवून आरसीबीला गप्प केले. 

Arrow

या सामन्यात आरसीबीने 213 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याबदल्यात लखनौने 9 विकेट्स गमावून सामना जिंकला.

अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या मित्राची का सुरुय एवढी चर्चा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा