Arrow
लखनऊच्या नवीनने विराटला पुन्हा डिवचलं, इंस्टाग्रामवर स्टोरीची चर्चा
Arrow
आयपीएलमध्ये 1 मे रोजी रॉयल चॅंलेजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामना रंगला होता.
Arrow
या सामन्यात RCB चा विराट कोहली आणि LSGच्या नवीन उल हकमध्ये खुप मोठं भांडण झाले होते.
Arrow
सामन्या दरम्यान आणि सामन्या नंतर देखील विराट आणि नवीनमध्ये वादविवाद झाला होता.
Arrow
सामन्याच्या शेवटी हाथ मिळवताना एकमेकांमध्ये झड़प झाली होती. नवीनने कोहलीचा हात झटकला होता.
Arrow
यानंतर या वादात गौतम गंभीरने उडी घेतली होती. आणि दोघांमध्ये देखील शाब्दीक बाचाबाची झाली होती.
Arrow
या वादानंतर नवीनने गौतम गंभीरसोबतचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोला कॅप्शन देऊन त्याने विराटला डिवचलं होतं.
Arrow
लोकांसोबत तसाच व्यवहार करा,जसा तुम्हाला करावासा वाटतो. लोकासोबत तेच बोला, जसे तुम्हाला वाटते,असे नवीन त्याच्या पोस्टमध्ये म्हणालाय.
Arrow
यावर गौतम गंभीरने कमेंट केले की, तुम्ही जसे आहात तसेच राहा, तुम्हाला बदलण्याची गरज नाही.
Arrow
नुकतीच नवीनने आणखीण एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये तो RCB आणि MI ची मॅच पाहताना दिसत आहे.
Arrow
लखनऊमधून खेळत असलेल्या नवीने 5 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत.
'या' स्टार क्रिकेटरची बायको IPLमध्ये होती चीअरलीडर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?