Arrow
''वर्ल्ड कपमधील पराभवानंतर धोनी ढसाढसा रडला'', माजी क्रिकेटरने सांगितला किस्सा
Arrow
2019 च्या वर्ल्ड कपमधील सेमीफायनल सामन्यातील पराभवावर धोनी पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे.
Arrow
वर्ल्ड कपमधल्या या सेमीफानल सामन्यात भारताचा न्युझीलंडने पराभव केला होता.
Arrow
टीम इंडियाच्या पराभवानंतर धोनी, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत रडत होते असे माजी क्रिकेटर संजय बांगरने सांगितले.
Arrow
जेव्हा आम्ही हातातला सामना गमावतो,त्यावेळेस भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते असे धोनी म्हणतो.
Arrow
मी प्रत्येक सामन्यासाठी प्लान्स तयार ठेवतो.माझा तो भारतासाठी शेवटचा सामना होता,असे धोनीने सांगितले.
Arrow
विशेष म्हणजे धोनीने या चर्चेत आयपीएल 2024 मध्ये खेळण्याचेही संकेत दिले आहेत.
Arrow
वर्ल्ड कपमध्ये न्युझीलंडने सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाचा 18 धावांनी पराभव केला होता.
Arrow
या सामन्यात धोनी उत्कृष्ट खेळत असताना रन आऊट झाला होता. ज्यामुळे टीम इंडियाने सामना गमावला .
Arrow
न्युझीलंड विरूद्धच्या या पराभवाने टीम इंडियाचं फायनलमध्ये पोहोण्याचं स्वप्न भंगलं होतं.
रोहित, विराट, पांड्या... फलंदाजीसाठी वापरतात 'इतक्या' महागड्या बॅट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral