MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात
Photo Credit instagram
Arrow
क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे, ती आयपीएल 2023ची. येत्या 31 मार्चपासून IPL सुरू होत आहे.
Photo Credit instagram
Arrow
IPL 2023 च्या यंदाच्या हंगामात पहिला सामना होणार आहे, चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात.
Photo Credit instagram
Arrow
यावेळी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद एमएस धोनीकडे आहे. तो बऱ्याच दिवसांपासून आयपीएलची तयारी करतोय.
Photo Credit instagram
Arrow
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी गोलंदाजी करताना दिसतोय.
Photo Credit instagram
Arrow
या व्हिडीओमुळेच धोनी यंदाच्या आयपीएल मध्ये गोलंदाजी करणार का? अशी चर्चा सुरू झालीये.
Photo Credit instagram
Arrow
जर असं झालं तर आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्याची धोनीची ही पहिलीच वेळ असेल.
Photo Credit instagram
Arrow
जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असलेल्या एमएस धोनीचे हे शेवटचे आयपीएल ठरू शकते.
Photo Credit instagram
Arrow
धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे.
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?