फोटो: Social Media
IPL आधी धोनी बनला शेतकरी, चालवला ट्रॅक्टर!
फोटो: Social Media
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक नवीन व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
फोटो: Social Media
या व्हिडिओमध्ये धोनी ट्रॅक्टर चालवताना आणि शेती करताना दिसत आहे.
फोटो: Social Media
माहीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाह
ीर केली.
फोटो: Social Media
धोनी सध्या IPLमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार असून पुढील हंगामा
त तो खेळणार आहे
फोटो: Social Media
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी वर्षातून एकदाच आयपीएल खेळतो.
फोटो: Social Media
दरम्यान, धोनी अनेकवेळा रांची येथील त्याच्या फार्म हाऊसवर शेती करताना दिसला आहे.
फोटो: Social Media
धोनीने लाल रंगाचा महिंद्रा स्वराज 963 FE हा ट्रॅक्टर 2020 मध्ये खरेदी केला होता
.
फोटो: Social Media
लॉकडाऊन दरम्यानही धोनीचे फोटो समोर आले होते, ज्यामध्ये तो ट्रॅक्टर
चालवताना दिसत होता.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेब स्टोरी पाहा
Related Stories
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम