Photo Credit; instagram
Arrow
MS Dhoni-Sakshi ने असं उरकलं गुपचूप लग्न, खास आहे लव्हस्टोरी
Photo Credit; instagram
Arrow
महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी सिंह धोनीच्या लग्नाला आज (4 जुलै 2023) 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना एक मुलगी आहे, जिचं नाव झिवा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दोघांचं लग्न 4 जुलै 2010 रोजी डेहराडूनमधील विश्रांती रिसॉर्टमध्ये झालं. मीडियालाही या लग्नाबद्दल फारशी माहिती नव्हती.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, टीम इंडियाकडून हरभजन सिंह, आशिष नेहरा, आरपी सिंह, सुरेश रैना आणि रोहित शर्मा या लग्नाला उपस्थित होते.
Photo Credit; instagram
Arrow
एमएस धोनी आणि साक्षीचे वडील रांचीमध्ये एका कंपनीत (MECON) काम करायचे. दोघांचे कुटुंब पहिल्यापासून एकमेकांना ओळखत होते.
Photo Credit; instagram
Arrow
माही आणि साक्षीही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते, मात्र काही काळानंतर साक्षीचे कुटुंब डेहराडूनला शिफ्ट झाले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही.
Photo Credit; instagram
Arrow
धोनी आणि साक्षी जवळपास 10 वर्षांनंतर कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये भेटले. धोनी तिथे थांबला होता.
Photo Credit; instagram
Arrow
साक्षी येथे इंटर्नशिप करत होती. या भेटीनंतर दोघांनी 2008 मध्ये डेट करायला सुरुवात केली, जवळपास दोन वर्षांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Photo Credit; instagram
Arrow
धोनीच्या जीवनावर आधारित एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातही या दोघांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
3 जुलै 2010 रोजी डेहराडूनमधील एका हॉटेलमध्ये दोघांचा साखरपुडा झाला आणि 4 जुलै रोजी ते लग्बंधनात अडकले.
'या' काका-पुतण्यांनी महाराष्ट्राचं राजकारण टाकलं ढवळून
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!