Arrow
चेन्नईला मोठा धक्का, स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
Arrow
आयपीएल 2023 च्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा दुसरा पराभव झाला आहे.
Arrow
राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नईचा 3 धावांनी पराभव करत पॉईट्स टेबलमध्ये टॉपच स्थान गाठलं आहे.
Arrow
चेपॉक स्टेडीअमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पराभवानंतर चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.
Arrow
महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई संघातील स्टार गोलंदाज सिसांडा मगाला याला दुखापत झालीय.
Arrow
सिसांडा मगाला यांच्या बोटाला दुखापत झालीय. त्यामुळे तो दोन आठवड्यासाठी बाहेर राहू शकतो अशी माहिती कोच स्टीफन फ्लेमिंगने दिली.
Arrow
अश्विनची कॅच घेताना सिसांडा मगालाला दुखापत झाली होती. त्यामुळे दोन ओवर टाकल्यानंतर तो मैदानातून बाहेर गेला होता.
Arrow
चेन्नईचा फास्ट बॉलर दीपक चाहर देखील दोन आठवड्यापासून बाहेर आहे. चेन्नईच्या आतापर्यंत 3 खेळाडूंना दुखापत झालीय.
Arrow
चेन्नईला आता त्यांचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु विरूद्ध 17 एप्रिलला खेळायचा आहे.
डिझायनर कपडे देत नाहीत, म्हणतात कोण आहेस तू? समंथाने सांगितली आपबीती...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन