Arrow

Navdeep Saini : टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरने गुपचूप उरकलं लग्न, पाहा फोटो 

Arrow

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज नवदीप सैनी लग्नबंधनात अडकला आहे. 

Arrow

नवदीप सैनीने 23 नोव्हेंबरला त्याची गर्लफ्रेंड स्वाती अस्थानासोबत लग्नगाठ बांधली.

Arrow

नवदीप सैनीने 24 नोव्हेंबरला आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर करून ही माहिती दिली.

Arrow

नवदीप लिहतो की, तुझ्यासोबत, प्रत्येक दिवस हा प्रेमाने भरलेला दिवस आहे. आज आम्ही कायमचे ठरवले आहे.

Arrow

या खास दिवशी (23.11.23) माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेम मागत आहे.

Arrow

लग्नादरम्यान नवदीप सैनीने पांढरी शेरवानी घातली होती आणि स्वातीने पांढरा लेहेंगा घातला होता. 

Arrow

नवदीपची वधू स्वाती अस्थाना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.  तिचे इन्स्टाग्रामवर 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Arrow

नवदीप सैनीने भारतासाठी दोन कसोटी, आठ एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळून 23 बळी घेतले आहेत

Rohit Sharma : 'हे' 3 खेळाडू टीम इंडियाच्या कर्णधार पदाच्या शर्यतीत 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा