Photo Credit; instagram
Arrow
Neeraj Chopra चा 'तो' अचूक निशाणा, भारताला मिळालं पहिलं गोल्ड; Video
Photo Credit; instagram
Arrow
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये इतिहास रचला.
Photo Credit; instagram
Arrow
नीरज चोप्राने 88.17 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकलं. याआधी त्याने फाऊल केला होता, पण नंतर शानदार थ्रोने त्याला टॉपला नेलं.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर कोणत्याही प्रतिस्पर्धी खेळाडूला नीरजला हरवता आलं नाही आणि तो या स्पर्धेच्या शेवटपर्यंत अव्वल स्थानावर राहिला.
Photo Credit; instagram
Arrow
स्पर्धेत पाकिस्तानचा अर्शद नदीम (८७.८२ मी) दुसरा तर चेक रिपब्लिकचा जॅकब वाडलेच (८६.६७ मीटर) तिसरा आला.
Photo Credit; instagram
Arrow
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
Photo Credit; instagram
Arrow
यापूर्वी या स्पर्धेच्या इतिहासात भारताला केवळ दोनच पदके मिळाली. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर नीरज चोप्राने यूजीन, यूएसए येथे झालेल्या 2022 चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं.
Chandrayaan-3 चे सर्वात मोठे यश, पहिल्यांदाच आले जगासमोर!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral