Photo Credit; instagram

Arrow

न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूची हॉट GF; 'हे' 10 Photo पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

न्यूझीलंडचा स्टार युवा क्रिकेटर रचिन रवींद्रने कमी कालावधीत खूप काही साध्य केलं.

Photo Credit; instagram

Arrow

खेळाव्यतिरिक्त तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

Photo Credit; instagram

Arrow

रचिनची गर्लफ्रेंडही आहे जी खूप सुंदर आहे. तो अनेकदा आपल्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

Photo Credit; instagram

Arrow

रचिनच्या गर्लफ्रेंडचे नाव प्रेमिला मोरार आहे. ती एखाद्या मॉडेल अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Photo Credit; instagram

Arrow

रचिनची गर्लफ्रेंड ग्लॅमरच्या बाबतीत मोठ्या हॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते असे दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रेमिला मोरारच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास असे दिसून येते की तिला प्रवास करणे आणि मित्रांसोबत पार्टी करणे आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

रचिन जेव्हा क्रिकेटमधून फ्री होतो तेव्हा त्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

रचिनची गर्लफ्रेंड व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

रचिनच्या करिअरबद्दल बोलायचं तर, त्याने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी 3 कसोटी, 17 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या काळात त्याने कसोटीत 73 धावा, एकदिवसीय सामन्यात 479 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 145 धावा केल्या आहेत. कसोटीत एकूण 3, एकदिवसीय सामन्यात 15 आणि T-20 मध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत.

Shweta Shinde: वयाच्या 44 व्या वर्षीही अभिनेत्री श्वेता घालतेय धिंगाणा, पाहा Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा