Photo Credit Social media

Arrow

अर्जुन तेंडुलकरचे कौतुक करत निलेश राणेंचा ठाकरेंना टोला! म्हणाले, 'बापाचा फोटो...'

Arrow

IPL 2023 मध्ये सचिन तेंडुलकरच्या लेकाने पदार्पण केले आहे.

Arrow

आयपीएलमध्ये पदार्पण करत त्याने आपल्या जबरदस्त खेळीतून स्वत:ला सिद्धही केले आहे.

Arrow

सध्या अर्जुनचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. तर, अनेकांनी त्याला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या.

Arrow

भाजप नेते निलेश राणेंनीही अर्जुन तेंडुलकरच्या खेळीविषयी ट्विट केले आहे. त्यांनी त्याचे कौतुक तर केलेच पण त्यासोबत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Arrow

त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, 'सचिन तेंडुलकरचा मुलगा स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झाला.'

Arrow

'सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेताना सांगितलं नाही मला सांभाळा, माझ्या मुलाला सांभाळा. टीममध्ये घेऊनसुद्धा दोन वर्ष अर्जुनला ड्रेसिंग रूममध्ये बसावे लागले.'

Arrow

'मात्र तो रडत बसला नाही, माझ्या बापाचा फोटो चोरला... तर स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झाला आणि काल पहिली विकेट घेतली.'

Arrow

भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणेंनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

परिणीती-राघवच्या लग्नाची फुटली सुपारी, ठरलं लग्न! बहीण प्रियांका होणार का सहभागी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा