Photo Credit; Twitter

Arrow

Sara Tendulkar : गिलचे अर्धशतक, साराला लपवता आला नाही आनंद, पहा Video

Photo Credit; Twitter

Arrow

भारतीय संघाचा विश्वचषकातील चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्यात झाला. 

Photo Credit; Twitter

Arrow

हा सामना बघण्यासाठी सारा तेंडुलकरही पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये हजर होती. 

Photo Credit; Twitter

Arrow

सामन्यादरम्यान शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. 

Arrow

त्यानंतर शुभमन गिलने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावलं. त्यावेळी ती चिअर्स करताना दिसली. 

Arrow

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्याबद्दल भरपूर गॉसिप होतं असतं. दोघांनीही याबद्दल कधी जाहीर कबुली दिलेली नाही.

चाणक्यांचे जीवनात यशस्वी होण्याचे 10 गुरुमंत्र!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा