Arrow
सिनियर क्रिकेटर मैदानात भिडले, LIVE सामन्यात काय घडलं?
Arrow
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा टेस्ट सामना सिडनीत सूरू आहे.
Arrow
या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमची कामगिरी फारशी चांगली नव्हती.
Arrow
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबरला पहिल्या डावात 23 आणि दुसऱ्या डावात 26 धावाच करता आल्या.
Arrow
या सामन्यात बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क यांच्यात जोरदार वादावादी झाली.
Arrow
ही संपूर्ण घटना पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील तिसऱ्या षटकानंतर घडली होती.
Arrow
दरम्यान स्टार्क आणि बाबर या दोघांमध्ये कशावरून वाद झाला हे कळू शकले नाही.
'या' 5 उपायांनी Belly Fat 15 दिवसात होईल कमी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!