Arrow
World Cup 2023 : सेमी फायनल न गाठताही पाकिस्तान मालामाल! किती रक्कम मिळाली?
Arrow
पाकिस्तानला सेमी फायनल गाठता आली नसली तरीही त्यांना आयसीसीकडून मोठी रक्कम मिळणार आहे.
Arrow
पाकिस्तानी संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असल्याने आयसीसीकडून त्यांना घसघशीत बक्षीस मिळेल.
Arrow
साखळी फेरीतील प्रत्येक सामना जिंकल्यानंतर विजेत्या संघाला 40 हजार डॉलर मिळतात.
Arrow
साखळीत आव्हान संपुष्टात येणाऱ्या संघांना प्रत्येकी 1 लाख डॉलर मिळतील असं आयसीसीनं म्हटलं होतं.
Arrow
पाकिस्तानने 9 पैकी 4 सामने जिंकले. त्यामुळे त्यांना एकूण 2 लाख 60 हजार डॉलर मिळतील.
Arrow
पाकिस्तानी रुपयांनूसार मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम 7 कोटी 33 लाख 41 हजार 580 रुपये होते.
Arrow
पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने या बक्षिसाच्या रक्कमेने त्यांना दिलासा मिळणार आहे.
Tina Dabi : IAS टीना डाबीने मुलासोबत साजरी केली पहिली दिवाळी, पाहा फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!