WhatsApp features : व्हाट्सअँप युझर्ससाठी 4 कामाचे फिचर्स लाँच!

WhatsApp ने यूजर्सना चांगली सेवा देण्यासाठी अनेक फिचर लाँच केलेत.

व्हॉट्सअॅप कंपनीने चार नवीन फिचर्स लाँच करत असल्याची घोषणा केली.

डॉक्यूमेंट कॅप्शन, लॉन्गर ग्रुप सब्जेक्ट, डिस्क्रिप्शन आणि 100 मीडिया फाइल्स पाठवण्याची क्षमता आणि अवतार समाविष्ट आहेत.

गुगल प्ले स्टोअरवरून व्हॉट्सअॅप लेटेस्ट व्हर्जन ज्यांनी डाउनलोड केलंय त्यांना हे नवीन फिचर्स मिळतील.

व्हॉट्सअॅपच्या अपकमिंग फिचर्सवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo या साइटने याबाबतची माहिती दिली.

यूजर्स डॉक्यूमेंट शेअर करताना 'डॉक्यूमेंट कॅप्शन'ने कॅप्शन लिहू शकतात.

लॉन्गर ग्रुप सब्जेक्ट आणि डिस्क्रिप्शनने यूजर्स 2048 शब्दात ग्रुप डिस्क्रिप्शन लिहू शकतील.

पर्सनलाइज्ड अवतारचाही ऑप्शन यूजर्सना मिळेल. स्टिकर किंवा प्रोफाइल फोटोसाठी अवतार क्रिएट करता येईल.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories