Photo Credit: instagram

Arrow

पॉर्न स्टारने व्हायरल केला क्रिकेटर Rinku Singh चा फोटो

Photo Credit: instagram

Arrow

पॉर्न स्टारने रिंकूचा फोटो एडिट करून व्हायरल केला आहे.

Photo Credit: instagram

Arrow

रिंकू सिंगने सलग 5 षटकार ठोकत केकेआर संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

Photo Credit: instagram

Arrow

त्यामुळे संपूर्ण भारतात रिंक सिंग एका रात्रीत स्टार झाला.

Photo Credit: instagram

Arrow

मात्र रिंकू सिंग देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध झाला आहे.

Photo Credit: instagram

Arrow

अमेरिकेतील प्रसिद्ध पॉर्न स्टार केंड्रा लस्टनेही रिंकू सिंगचे कौतुक केले आहे.

Photo Credit: instagram

Arrow

केंद्रा लस्टने तिच्या ट्विटर अकाऊंटवर फोटोशॉपने एडिट केलेला एक फोटो शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

Photo Credit: instagram

Arrow

ज्यामध्ये रिंकू सिंहचा फोटो लस्टसोबत दिसत आहे

Photo Credit: instagram

Arrow

लस्टने रिंकूचा हा फोटो शेअर करत लिहिलं "रिंकू द किंग"

Photo Credit: instagram

Arrow

अमेरिकन पॉर्न स्टारची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

सलमान खानला नाही आवडत डीप नेकलाइनवाल्या मुली!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा