Photo Credit; instagram
Arrow
क्रीडा बातम्या
Photo Credit; instagram
Arrow
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम केला.
Photo Credit; instagram
Arrow
कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीस वेळा १० किंवा त्याहून अधिक धावा करणारा रोहित शर्मा जगातील पहिला फलंदाज ठरला.
Photo Credit; instagram
Arrow
रोहितने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकलं. महेलाने सलग 29 कसोटी डावांमध्ये दुहेरी आकडी धावा केल्या होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने डॉमिनिका कसोटीत शतक झळकावले.
Photo Credit; instagram
Arrow
भारताने पहिल्या डावात 438 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 255 धावा केल्या.
Photo Credit; instagram
Arrow
हा सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना होता, तर भारत आणि विंडीज यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना होता.
Priya Varrier : नजरेने घायाळ करणारी 'ती' तरूणी पुन्हा चर्चेत, पण का होतेय ट्रोल?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन