Photo Credit; instagram
Arrow
Rohit Sharma : रोहितच्या भविष्याबद्दल बीसीसीआय घेणार महत्त्वाचा निर्णय?
Arrow
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला.
Arrow
या पराभवानंतर बीसीसीआय अॅक्शन घेण्याच्या तयारीत असून, रोहित शर्मासोबत मीटिंग घेणार आहे.
Arrow
रिपोर्टनुसार बीसीसीआय रोहितसोबतच्या मीटिंगमध्ये एकदिवसीय क्रिकेट, टीमबद्दल महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते.
Arrow
या मीटिंगमध्ये चीफ सिलेक्टर अजित अगरकरही राहणार आहे. यावेळी पुढील चार वर्षांच्या प्लॅनबद्दल चर्चा होणार आहे.
Arrow
एकदिवसीय क्रिकेट टीमच्या कर्णधारपदाबद्दल आणि भविष्याबद्दल त्याला विचारलं जाण्याची शक्यता आहे.
Arrow
टी20 क्रिकेटमध्ये रस नसल्याचं रोहितने सांगितलेलं आहे, पण एकदिवसीय क्रिकेटबद्दल त्याला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे.
Arrow
चार वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत रोहित 40 वर्षांचा होईल. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीही होणार आहे.
Arrow
पुढचा कर्णधार म्हणून केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलच्या नावांची चर्चा सुरु आहे.
कोहली खेळणार, पण रोहितसह 'या' 7 खेळाडूंचं काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral