Arrow
गेल्या ६ महिन्यांपासून नेपाळ क्रिकेटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या माजी कर्णधार संदीप लामिछाने याच्या नावावर एक विशेष कामगिरी नोंदवण्यात आली आहे.
Arrow
नेपाळचा अनुभवी लेग-स्पिनर संदीप लामिछाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.
Arrow
22 वर्षीय फिरकीपटूने ओमानविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली आणि आशियातील दिग्गज लेगस्पिनर राशिद खानचा विक्रम मोडला.
Arrow
संदीप लामिछाने यांच्यासाठी गेले काही महिने चढ-उतारांचे होते.
Arrow
ऑक्टोबरमध्ये लामिछाने याला काठमांडूमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
Arrow
त्यानंतर नेपाळ क्रिकेटने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याबरोबरच निलंबित केले.
Arrow
लामिछानेची जामिनावर सुटका झाली आणि त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी नेपाळ क्रिकेटने निलंबनही रद्द केले.
Arrow
यानंतर त्याचे संघात पुनरागमन झाले, त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यानंतर मात्र तो संघाकडून सातत्याने खेळत आहे.
IPL 2023: कोहली कर्णधार पुन्हा ठरला किंग! सगळ्यानाच टाकलं मागे
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral