Photo Credit; instagram

Arrow

Pro Kabaddi 2023: जोगेश्वरीच्या तरूणाची 'यू मुंबा'त एन्ट्री!

Photo Credit; instagram

Arrow

प्रो कबड्डी लीग (PKL) चा 10 सीझन 2 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल, जो भारतातील 12 शहरांमध्ये आयोजित केला जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

याआधी PKL च्या 10 व्या सीझनसाठीचा लिलाव 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी यू मुंबा टीममध्ये एका मराठमोळ्या तरूणाची निवड झाली आहे. जी मुंबईकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईतील जोगेश्वरीमध्ये राहणाऱ्या सौरव पारठे या तरूणाने अथक परिश्रम घेत हे स्थान मिळवलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याला नुकत्याच झालेल्या प्रो कबड्डीच्या लिलावात ९ लाखांना विकत घेण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्याने याआधी अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत आणि हे मानाचं स्थान गाठलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सौरव पारठेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. शिक्षण घेत त्याने त्याच्या आवडीकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

कबड्डीमधील त्याची आवड आणि त्यासाठी त्याने घेतलेल्या परिश्रमामुळे आज तो इथपर्यंत पोहोचू शकला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यू मुंबा संघातून त्याला स्वत:मधलं कौशल्य दाखवण्याची एक मोठी संधी मिळाली आहे.  

Mrunal Thakur ला कसा पार्टनर हवाय? क्रशचं नाव घेत म्हणाली...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा