Arrow
Shikhar Dhawan : क्रिकेटही सुटलं आणि आता मुलाची साथ, स्टार क्रिकेटरसोबत काय घडलं?
Arrow
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन क्रिकेटपासून खूपच दुर गेला आहे.
Arrow
धवन क्रिकेटपासून दुर गेलाच आहे, त्याचसोबत वैयक्तिक आयुष्यातही तो खूप त्रास सहन करतोय
Arrow
नुकताच धवनला त्याची पत्नी आयेशा मुखर्जीने घटस्फोट दिला.त्यामुळे दोघेही वेगळे राहत आहेत.
Arrow
कोर्टाने आयशाला जोरावरची धवन आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतात आणण्याचे आदेश दिले होते.
Arrow
पण आता धवन त्याच्या मुलाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही अशी परिस्थिती आहे.
Arrow
धवनच्या मुलाचा वाढदिवस होता, यानिमित्त त्याने खास पोस्ट केली होती.
Arrow
मी तुला प्रत्यक्ष भेटून वर्ष झाले आहे आणि गेल्या तीन महिन्यांपासून, मला सर्वत्र ब्लॉक केले गेले आहे.
Arrow
म्हणूनच मी माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचा फोटो शेअर करत आहे.
Arrow
पप्पा तुझी नेहमी आठवण काढतात आणि तुझ्यावर प्रेम करतात. तसेच आपण पुन्हा कधी भेटू याची वाट पाहतोय.
Arrow
मी तुला पाहू शकत नाही, पण मी रोज तुझ्यासाठी संदेश लिहितो.
Arrow
मी काय करत आहे आणि माझ्या आयुष्यात नवीन काय आहे ते मी तुला सांगत असतो असे धवन पोस्टमध्ये म्हणाला आहे.
'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडेचा लग्नसोहळा थाटात पार! Photo
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?