Photo Credit; instagram

Shreyanka Patil : सोशल मीडियावर चर्चेत आलेली श्रेयंका पाटील आहे तरी कोण? 

Photo Credit; instagram

वुमेन प्रिमियर लीगवर आरसीबीने नाव कोरलं आहे. या विजयात श्रेयंकाचा मोठा वाटा आहे. 

Photo Credit; instagram

श्रेयंकाने फायनल सामन्यात  12 धावा देऊन 4 विकेट घेतल्या होत्या.

Photo Credit; instagram

श्रेयंका पाटीलच्या या कामगिरीनंतर ती रातोरात सोशल मीडियावर चर्चेत आली होती. 

Photo Credit; instagram

श्रेयंका ही मुळची कर्नाटकची असून तिचा जन्म बंगळुरुत झाला आहे. 

Photo Credit; instagram

श्रेयंका ही ऑफ स्पिनर गोलंदाज आहे. तिच्या गोलंदाजीने तिने टीम इंडियात संधी मिळवली. 

Photo Credit; instagram

 2023मध्ये तिने टीम इंडियात पदार्पण केलं होतं. 

Photo Credit; instagram

श्रेयंका पाटीलने वनडे मध्ये 4 तर टी-20 मध्ये 8 विकेट घेतल्या आहेत.

Photo Credit; instagram

श्रेयंका पाटीलने डब्ल्युपीएलच्या दोन्ही सिझनमध्ये पर्पल कॅप मिळवली आहे. 

पुढील वेब स्टोरी

नाश्त्याला पराठे खाऊन Shehnaaz Gill ने कसं केलं एवढं Weight Loss? 

इथे क्लिक करा