Arrow

World Cup 2023: शुभमन गिलची डेंग्यूमुळे लागलीय वाट?

Arrow

भारतीय संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर आता अनेक गोष्टींची चर्चा केली जात आहे.त्या सेमिफायनच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभवही करण्यात आला होता.

Arrow

सेमिफायनच्या सामन्यात शुभमन गिलने नाबाद 80 धावा केल्या होत्या. मात्र यावेळी त्याला एकही शतक झळकावता आले नाही. 

Arrow

दुखापत झाल्यामुळे त्याला शतकही करता आले नव्हते. मात्र त्यापेक्षा जास्त त्रास त्याला डेंग्यू झाल्यामुळे झाला होता. डेंग्यू झाल्याने तो प्रचंड अशक्त झाला होता.

Arrow

श्रीलंकेविरुद्ध सामना झाला होता, त्यावेळी त्या सामन्यात त्याने 92 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याला डेंग्यू झाला, आणि त्यानंतरचे दोन सामने तो खेळू शकला नव्हता.

Arrow

डेंग्यू झाल्यामुळे त्याचा विपरित परिणाम शरीरावर झाला होता. त्याचा परिणाम माझ्या खेळावरही झाल्याची खंतही त्याने बोलून दाखवली.

Arrow

डेंग्यू झाल्यानंतर त्याचा फटका जसा शरीराला बसला होता. तसाच फटका माझ्या खेळालाही बसला होता. डेंग्यूचाच परिणाम माझ्या सर्व खेळावर झाल्यामुळे त्यावेळीही मला शतक करता आले नाही असंही त्याने बोलून दाखवले.

भात-चॉकेलटचा डाएट.. 1 मुलीच्या आईने घटवलं तब्बल 22 किलो वजन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा