Photo Credit; instagram

Arrow

Shubman Gill ची बहीण 'ती' कमेंट वाचून रागाने झाली लाल, मग घेतला समाचार

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू शुबमन गिलची मोठी बहीण शहनील गिल ही सोशल मीडियावर सेन्सेशन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शहनील इंस्टाग्रामवर सतत अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळीही तिने तिचे काही फोटो शेअर केले, ज्यावर काही युजर्सनी कौतुक केले तर काहींनी अश्लील कमेंट्स केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

अशीच एक कमेंट पाहून शहनील प्रचंड संतापली आणि तिने त्या यूजरला चोख प्रत्युत्तर दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

शहनील गिलने मिरर सेल्फी शेअर केला, ज्यावर एका यूजरने 'क्या क्या देखना पड रहा है' अशी कमेंट केली.

Photo Credit; instagram

Arrow

शहनीलने यावर लिहिलं, 'कोणीही तुला हे बघण्यास सांगत नाही. मला ब्लॉक कर भावा.'

Photo Credit; instagram

Arrow

शहनील ही फॅशनप्रेमी आहे. ती तिच्या फॅशन सेन्समुळे खूप लोकप्रिय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे, शुभमन गिल सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, जिथे तो टीम इंडियासाठी कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळत आहे.

Ruturaj Gaikwad चं लग्नानंतर बदललं नशीब, टीम इंडियात मिळाली खास संधी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा