Arrow
Video : सूर्या तळपला, अर्शदीपवर भडकला, बसमध्ये काय घडलं?
Arrow
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.
Arrow
टी20 नंतर आता टीम इंडिया केएल राहुलच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टेस्ट मालिका खेळणार आहे.
Arrow
शेवटचा टी20 सामना संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव अर्शदीप सिंगवर भडकला आहे.
Arrow
या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टीम बसमध्ये सूर्या अर्शदीपवर रागावताना दिसला आहे.
Arrow
कर्णधार सूर्या आपल्या सीटवर बसण्यापूर्वी अर्शदीप सिंगवर बोट दाखवताना दिसत आहे.
Arrow
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Arrow
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्याने 2 सामन्यात 169.56 च्या स्ट्राईक रेटने 156 धावा केल्या.
Arrow
सूर्याने शेवटच्या टी-20 सामन्यात शतक झळकावले. सूर्याचे हे चौथे शतकही होते.
IAS-IFS Love Story : खूपच फिल्मी आहे चर्चित-आरूषीची लव्हस्टोरी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?