Photo Credit; instagram

Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम

Photo Credit; instagram

टी 20 वर्ल्ड कप दरम्यान शुबमन गिलवर शिस्तभंगाच्या कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. 

Photo Credit; instagram

या कारवाईनंतर शुबमन गिलने इस्टाग्रामवर रोहित शर्माला अनफॉलो केले होते. 

Photo Credit; instagram

क्रिकेट वर्तुळात यामुळे गिल आणि रोहित शर्मामध्ये खटके उडाल्याची चर्चा होती. 

Photo Credit; instagram

अखेर या चर्चांवर आता शुबमन गिलने फोटो शेअर करून पुर्णविराम लावला आहे.

Photo Credit; instagram

फोटोत गिल रोहित शर्मासोबत एका फ्रेममध्ये दिसत आहे. दुसऱ्या चित्रात रोहितची मुलगी दिसत आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोच्या कॅप्शनला गिल लिहतो की, 'मी आणि समायरा रोहितकडून शिस्त शिकत आहोत.'

Photo Credit; instagram

दरम्यान हा फोटो पोस्ट करून शुभमन गिलने त्या अफवांना पुर्णविराम लावला आहे. 

Photo Credit; instagram

भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 मध्ये पोहोचला आहे.

Photo Credit; instagram

 सुपर 8 मधील भारताचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात मॅरेज मटेरियल

इथे क्लिक करा