Photo Credit; instagram

Arrow

Team India मधील 'या' क्रिकेटरच्या बहिणीने सोशल मीडियावर लावलीए आग!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरची बहीण मालती सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मालती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

Arrow

मालती फिटनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

Photo Credit; instagram

Arrow

मालतीने तिच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेतली आहे

Photo Credit; instagram

Arrow

मालती योगाला तिच्या फिटनेसचा सर्वात महत्त्वाचा भाग मानते.

Photo Credit; instagram

Arrow

ती रोज किमान 30 मिनिटे योगा करते.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय मालतीला कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगचीही आवड आहे.

Photo Credit; instagram

Arrow

उल्लेखनीय बाब ही आहे की, मालती चहर हिने सोशल मीडियावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

'या' अभिनेत्रीने दिला एवढा बोल्ड सीन की तब्बूही लाजली!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा