Arrow
टीम इंडियाला मोठा धक्का! इंग्लंड विरूद्ध सामन्यात 'हा' खेळाडू संघातून आऊट
Arrow
बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. हार्दिकचा घोटा वळल्याने त्याला गोलंदाजी करता आली नव्हती.
Arrow
याच दुखापतीमुळे हार्दिक पांड्या धर्मशाला स्टेडिअमवर रंगलेल्या न्युझीलंड विरूद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता.
Arrow
मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिकची दुखापत गंभीर नाही, पण संघ व्यवस्थापनाला त्याच्या दुखापतीवर घाई करायची नाही.
Arrow
एका स्पोर्ट्स वेबसाईटनुसार, वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या पुढच्या सामन्यातून हार्दिक बाहेर होण्याची शक्यता आहे.
Arrow
हार्दिक पांड्याला झालेली दुखापत गंभीर नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विश्रांती दिली जात आहे.
Arrow
मीडिया रिपोर्टनुसार, आता हार्दिक पांड्या थेट 1 नोव्हेंबरला श्रीलंकेविरूद्धचा सामना खेळणार आहे.
Arrow
अशा परिस्थितीत टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या प्लेइंग 11सह इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरू शकते.
Arrow
पांड्याच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात शमी आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान दिले होते.
Arrow
वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप ठरलेल्या शार्दुल ठाकूरला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर बसवण्यात आले.
Arrow
शार्दुलच्या जागी संघात सामील झालेल्या शमीने शानदार गोलंदाजी करत 5 बळी घेत 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला होता.
Ranbir ने सोडली स्मोकिंग? खास आहे कारण!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?