WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल!

Photo Credit instagram

Arrow

भारतीय स्टार महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स आणि हरलीन देओलचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Photo Credit instagram

Arrow

नुकत्याच झालेल्या बिझनेस टुडेच्या कार्यक्रमात त्या दोघीही हजर होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या डान्स स्टेप्स दाखवल्या.

Photo Credit instagram

Arrow

जेमिमा-हरलीनसोबत माजी क्रिकेटपटू झुलन गोस्वामी आणि महिला टीम इंडियाचे प्रशिक्षक हृषिकेश कानिटकरही उपस्थित होते.

Photo Credit instagram

Arrow

यावर्षीच्या वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये (WPL) जेमिमाने लाइव्ह मॅचमध्येच जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी जेमिमा म्हणाली, 'मैदानावरील चाहत्यांना पाहणून आणि वाजणारी गाणी ऐकून ती स्वतःला रोखू शकत नाही.'

Photo Credit instagram

Arrow

'मैदानावर गाणी ऐकल्यानंतर डान्स करण्याचं मन होतंच. यामुळे फॅन्सही आमचा डान्स एन्जॉय करतात आणि आम्हीही फ्रेश राहतो.'

Photo Credit instagram

Arrow

या खास गोष्टी शेअर केल्यानंतर जेमिमा आणि हरलीनने स्टेजवर डान्स केला.

Photo Credit instagram

Arrow

WPL च्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

Photo Credit instagram

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी