Photo Credit; instagram

Arrow

आईची विराट कोहलीसोबत भावनिक भेट; क्रिकेटपटू झाला भावूक, म्हणाला...

Photo Credit; instagram

Arrow

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन  येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सामन्याचा दुसरा दिवस संपल्यानंतर कोहलीने विंडीजचा क्रिकेटर जोशुआ दा सिल्वाच्या आईची भेट घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. BCCI ने त्या खास क्षणाचा व्हिडीओ शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये जोशुआ म्हणत आहे की, 'माझ्या आईने आधीच सांगितलं होतं की मी तुला नाहीतर विराटला भेटायला येत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

जोशुआ म्हणाला, 'कोहली बसमध्ये होता तेवढ्यात आई म्हणाली हा विराट आहे मी खिडकीवर ठोकलं आणि तो बाहेर येऊन आईला भेटला.'

Photo Credit; instagram

Arrow

25 वर्षांचा जोशुआ म्हणाला, 'विराट कोहलीने माझ्या आईला खुश केल.'

Photo Credit; instagram

Arrow

जोशुआ दा सिल्वाच्या आईने कोहलीला भेटल्यानंतर आनंदाने मिठी मारली.

Photo Credit; instagram

Arrow

यष्टिरक्षक फलंदाज जोशुआ दा सिल्वाने वेस्ट इंडिजसाठी २४ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळले आहेेत.

Virat Kohli : 'माझी मम्मी येईल..', ती गोष्ट ऐकून कोहली हैराण!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा