Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहली-गौतम गंभीर वाद पुन्हा भडकणार? बघा काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

इंडियन प्रीमियर लीग रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. हळूहळू स्पर्धा शेवटाकडे जात आहे.

Arrow

यावेळच्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला. त्याची चर्चाही झाली.

Arrow

1 मे रोजी बंगळुरू विरुद्ध लखनऊ सामन्यात अफगाणिस्तानी नवीन उल हकचा कोहलीसोबत वाद झाला.

Arrow

तिघांमधील हा वाद अजूनही संपलेला नाही. तो आता सोशल मीडियावरून सुरू झाला आहे. 

Arrow

नवीन उल हकने एक पोस्ट शेअर करत कोहलीला लक्ष्य केलं. लोकांना तसंच वागवा, जशी त्यांची इच्छा आहे.

Arrow

नवीनने म्हटलं आहे की, लोकांशी तशाच पद्धतीने बोला, जशी तुमची मर्जी आहे.

Arrow

या पोस्टने गंभीर कोहलीतील वाद तेलच टाकलं आहे. यावर गंभीरनंही प्रतिक्रिया दिली आहे. 

Arrow

जसे आहात, तसेच राहा, कधीच बदलू नका, अशी कमेंट गौतम गंभीर नवीन उल हकच्या पोस्टवर केली आहे.

‘हे’ आहेत मुकेश अंबानींचे 5 शेजारी, काय आहे नाव.. काय करतात काम?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा