Photo Credit; instagram

Arrow

कोहली-गंभीर वादात चाहत्यांची उडी; थेट RCB मॅनेजमेंटसोबत घेतला पंगा

Photo Credit; instagram

Arrow

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 आता त्याच्या रोमांचक सामन्यांसह अंतिम फेरीकडे वेगाने वाटचाल करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र या हंगामात रोमांचक सामन्यांव्यतिरिक्त विराट कोहली आणि गौतम गंभीरची लढतही चर्चेचा विषय बनली.

Photo Credit; instagram

Arrow

1 मे रोजी बंगळुरू आणि लखनऊ या दोन संघातील सामन्यादरम्यान कोहली आणि गंभीरमध्ये चांगलीच जुंपली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये चाहते कोहलीसमोर 'गंभीर-गंभीर' म्हणताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

कोहलीने या चाहत्यांकडे लक्ष दिलं नसलं तरी आरसीबीच्या मॅनेजमेंटमधील काही लोक येऊन चाहत्यांना थांबवतात.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी आरसीबी कर्मचारी आणि चाहत्यांमध्ये वादावादी झाली. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकवेळा गंभीरच्या समोरही 'कोहली-कोहली' असे नाव घेतले जाते. 

Ravindra Jadeja : कुणाला जमलं नाही, जाडेजा करणार, मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा