Arrow
Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे 'ती'?
Arrow
वर्ल्ड कप फानयल सामन्यात भारताचा 6 विकेटने पराभव झाला होता.
Arrow
विराटने या वर्ल्ड कपमध्ये एकूण 11 सामन्यांमध्ये 765 धावा करत नवा विक्रम रचला.
Arrow
विराटचे जगभरात चाहते आहेत. इटालियन फुटबॉलपटू अगाटा सेंटासो देखील कोहलीची फॅन आहे.
Arrow
सेंटासोने विराट कोहलीला आपला आवडता क्रिकेटर म्हटले आहे.
Arrow
ट्विटरवर आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारले असता सेंटासोने कोहलीचा फोटो आणि 'GOAT' इमोजी शेअर केला.
Arrow
23 वर्षीय अगाटा इसाबेला सेंटासो ही जगातील ग्लॅमरस फुटबॉलपटूंपैकी एक मानली जाते.
Arrow
सेंटासो देशांतर्गत इटालियन क्लब व्हेनेझियाचे प्रतिनिधित्व करते. ती जर्सी नंबर 90 घालते.
Arrow
सेंटासोचे इंस्टाग्रामवर 70 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडिया खुप सक्रिय असते.
Arrow
विराट कोहलीबद्दल बोलायचे झाल्यास, तो सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेचा भाग नाही.
Arbaz Khan : मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम