Photo Credit; instagram
Arrow
Happy Birthday Virat Kohli: 35 वर्ष-35 रेकॉर्ड; पाहा विरूचे खास फोटो!
Photo Credit; instagram
Arrow
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली, जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आज (5 नोव्हेंबर) विराट कोहली 35 वर्षांचा झाला. तो सध्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचा एक भाग आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कोहलीने आतापर्यंत सात सामन्यांत 442 धावा केल्या आहेत. कोहलीकडून आगामी सामन्यांमध्येही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-19 संघाने 2008 मध्ये विश्वचषक जिंकला होता.
Photo Credit; instagram
Arrow
या शानदार कामगिरीच्या जोरावर कोहलीने 18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
Photo Credit; instagram
Arrow
क्रिकेट विश्वात ३५ वर्षीय विराटने आतापर्यंत ३५ रेकॉर्ड केले आहेत. तो सर्वात जलद 30 आणि 35 एकदिवसीय शतके पूर्ण करणारा क्रिकेटपटू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कोहलीचे 35 वे वनडे शतक त्याच्या 200 व्या डावात झाले.
IFS अधिकाऱ्यांना असतात 'हे' अधिकार; ग्रेडनुसार असतो जास्त पगार!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral