Virat Kohli ला सूर गवसला! अर्धशतक ठोकत 'या' स्पेशल क्लबमध्ये केली एन्ट्री!
Photo Credit instagram
Arrow
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात कसोटी सुरू आहे.
Photo Credit instagram
Arrow
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्टार फलंदाज विराट कोहलीने नाबाद अर्धशतक ठोकलं आहे.
Photo Credit instagram
Arrow
कोहलीने 14 महिन्यांमध्ये 16 कसोटी सामन्यांमध्ये हे पहिल्यांदाच अर्धशतक झळकावलं आहे.
Photo Credit instagram
Arrow
या खेळीत कोहलीने कसोटी क्रिकेट सामन्यातील चार हजार धावाही पूर्ण केल्या.
Photo Credit instagram
Arrow
विराट कोहली हा टीम इंडियाचा पाचवा फलंदाज आहे, ज्याने मायदेशात चार हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
Photo Credit instagram
Arrow
कोहलीच्या आधी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली.
Photo Credit instagram
Arrow
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral