Arrow
वीरेंद्र सेहवागचे 5 विक्रम जे क्वचितच कोणी तरी मोडू शकेल
Arrow
वीरेंद्र सेहवाग हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा फलंदाज आहे.
Arrow
2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 278 चेंडूत त्रिशतक झळकावण्यात तो यशस्वी ठरला होता.
Arrow
तर वीरेंद्र सेहवाग हा कसोटीत दोनदा त्रिशतक झळकावणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
Arrow
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद गतीने शतक झळकावणाराही तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
Arrow
द्विशतक आणि त्रिशतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्यामुळे त्याचा हा विक्रम अनोखा आहे
अब्दुल कलाम यांनी लग्न केलं नाही, त्याचं उत्तर त्यांनीच दिलं
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral