Photos: WPL

कोण आहे 'ही' मल्लिका? का सुरू आहे तिची एवढी चर्चा?

Photos: WPL

महिला प्रीमियर लीगसाठी नवीन सुरुवात आहे. 13 फेब्रुवारी रोजी याचा लिलाव होणार आहे.

Photos: WPL

या लिलावात 409 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. 

Photos: WPL

या लिलावासाठी बीसीसीआयने केवळ महिला लिलावकर्त्यांची नियुक्ती केली आहे.

Photos: WPL

BCCIने महिला प्रीमियर लीग 2023 च्या लिलावाची जबाबदारी मल्लिका सागरकडे दिली आहे.

Photos: WPL

मल्लिका सागर या देशातील प्रसिद्ध कला संग्राहक आहेत, ज्यांनी यापूर्वी अनेक लिलाव केले आहेत.

Photos: WPL

मल्लिका सागरचा हा क्रिकेटमधील पहिलाच लिलाव असणार आहे.

Photos: WPL

महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण 5 संघ सहभागी होत असून, हे प्रथमच आयोजित केले जात आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories